Maharashtra Assembly Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्र विधानसभेत महायुती की महाआघाडी?… स्पष्ट बहुमत की काठावरचं?… कोण ठरणार ‘किंगमेकर’?… पुन्हा फोडाफोडी की सामंजस्याने तडजोडी?… या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय…
सोलापूर उत्तर विधानसभा
पहिल्या फेरीत २१८० मतांनी विजयकुमार देशमुख आघाडीवर
सोलापूर दक्षिण विधानसभा :
पहिल्या फेरीत 1500 मतांवर सुभाष देशमुख आघाडीवर
अक्कलकोट विधानसभा –
पहिल्या फेरीत १८०० मतांनी सचिन कल्याणशेट्टी आघाडीवर