Vidhansabha Result 2024 –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. शनिवारी (23 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून या निवडणुकीत कोण विजयी गुलाल उधळणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान सकाळी 8.30 पर्यंतचे कल हाती आले आहेत
BJP – 34
NCP Ajit Pawar Group – 10
Shivsena Shinde Group – 13
MNS – 01
Congress – 18
Shivsena Thackeray Group – 14
NCP Sharad Pawar Group – 15
एकूण – 288
बहुमत – 145
सोलापूरातून पोस्टल मतदान मोजणीत कोण आघाडीवर –
दक्षिण मधून सुभाष देशमुख आघाडीवर
शहर उत्तर मधून विजय देशमुख आघाडीवर
मोहोळ मधून यशवंत माने आघाडीवर
सांगोला मधून शेकापचे बाबासाहेब देशमुखआघाडीवर
अक्कलकोट मधून सिद्धराम म्हेत्रे आघाडीवर
पंढरपूर मधून भगीरथ भालके आघाडीवर
माळशिरस मधून उत्तम जानकर आघाडीवर