Maharashtra Assembly Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्र विधानसभेत महायुती की महाआघाडी?… स्पष्ट बहुमत की काठावरचं?… कोण ठरणार ‘किंगमेकर’?… पुन्हा फोडाफोडी की सामंजस्याने तडजोडी?… या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय…
माळशिरस विधानसभा : पहिली फेरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार उत्तम जानकर 4170
भाजपाचे राम सातपुते यांना 4151 मते
उत्तम जानकर 19 मतांनी आघाडीवर
माढ्यातून अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे आघाडीवर