Maharashtra Assembly Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्र विधानसभेत महायुती की महाआघाडी?… स्पष्ट बहुमत की काठावरचं?… कोण ठरणार ‘किंगमेकर’?… पुन्हा फोडाफोडी की सामंजस्याने तडजोडी?… या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय…
महायुती – १४७ मविआ -१३३ मनसे – ०० इतर – ०९
BJP – ९३+
NCP Ajit Pawar Group – २५
Shivsena Shinde Group – २९+
MNS – ००
Congress – ४३
Shivsena Thackeray Group – ४३
NCP Sharad Pawar Group – ४७
एकूण – 288
बहुमत – 145
सोलापूरातून पोस्टल मतदान मोजणीत कोण आघाडीवर –
दक्षिण मधून सुभाष देशमुख आघाडीवर
शहर उत्तर मधून विजय देशमुख आघाडीवर
मोहोळ मधून राजू खरे आघाडीवर
सांगोला मधून शहाजी बापू आघाडीवर
अक्कलकोट मधून सिद्धराम म्हेत्रे आघाडीवर
पंढरपूर मधून भगीरथ भालके आघाडीवर
माळशिरस मधून उत्तम जानकर आघाडीवर