मुंबई – (दि.१४) राज्यात सर्वत्र आज धुळवडीची धामधुम सुरू आहे. अनेक ठिकाणी मांसाहार करणाऱ्या खवय्यांची चिकन आणि मटणाच्या दुकानात मोठी गर्दी केली आहे. धुळवडीच्या दिवशी काही जणांकडे मटण खाण्याची परंपरा असल्याने अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. धुळवडीमुळे मागणी वाढल्याने मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह अनेक आहे. सकाळपासूनच नियमीत भेटणारे तापमान ४० अंशाच्या वर गेल आहे.
मटणाच्या दर ८५० रुपये प्रतिकिलो इतके आहेत. दरम्यान आज जिल्हामध्ये धुळवडनिमित्तांन विविध कार्यक्रमांचही आयोजन करण्यात आल अनेकजण रंग खेळताना दिसून येत आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी दरम्यान सोलापूर, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यात आज धुळवडची दिवशीच म्हणजे येत्या बुधवारी खेळला जाईल.