वैराग (दि.२३)
मागील भांडणाचा राग मनात धरुन एका युवकावर कोयत्याने हल्ला करुन त्यास मारहाण करण्यात आली.
ही घटना बैराग-माढा सत्यावरील एका हॉटेलसमोर घडली. अक्षय विलास अंधारे (वय.२३) असं कोयत्याने हल्ला झालेल्या तरुणाचे नांव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बैराग मधीलच अभिजित पेंळणे व तिघा विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.