प्रतिनिधी,
रत्नागिरी (दि.२३) मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मागणी योग्य असून त्यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाला आमचा जाहिर कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज म्हंटलय.
येथे बोलताना शरद पवारांनी जरांगे यांना पाठिंबा देतानाच मराठा आरक्षणासाठीही आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं, याचवेळी इतर लहान घटकांचा, समाजाचाही विचार आरक्षणासाठी व्हावा असंही त्यांनी म्हंटलयएक देश एक निवडणूक याबाबत कायदेशीर मार्ग काढावा लागेल. राज्यात सत्ता आणणं हेच आमचं प्रथम ध्येय आहे. महाविकास आघाडी बरोबर शेकाप व आहेत. सत्ता आल्यावर आम्ही मुख्यमंत्री कोण, मंत्रीमंडळात कोण अन्य घटक पक्षही सोबत येणार हे ठरवता येईल असंही ते म्हणाले,