मुंबई- (दि.२३) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.दोन्ही नेत्यांची ही भेट झाल्यांच वृत्त आहे. दरम्यान आजची भेट जवळपास अर्धातासांची होती. मनसेची बैठकही होत असूनही यावेळी त्यांच्यात राज्यातील विविध बैठकीत विधानसभा निवडूकीचा प्रश्नांवर तसेच विधानसभा आढावा राज ठाकरे हे नेत्यांकडून निवडूकीच्या अनुषंगाने चर्चा घेणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
Read more