Saturday, May 10, 2025
manmarathinews.com
  • ताज्या घडोमोडी
  • सोलापूर
  • गावाकडच्या बातम्या
  • कृषिगाथा
  • राजकीय
  • हेल्थ
  • सांस्कृतिक
  • कला
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • यशोगाथा
    • योजना
    • ऐतिहासिक
    • नोकरी
    • स्पेशल स्टोरी
    • तंत्रज्ञान
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • रेसिपी
No Result
View All Result
  • ताज्या घडोमोडी
  • सोलापूर
  • गावाकडच्या बातम्या
  • कृषिगाथा
  • राजकीय
  • हेल्थ
  • सांस्कृतिक
  • कला
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • यशोगाथा
    • योजना
    • ऐतिहासिक
    • नोकरी
    • स्पेशल स्टोरी
    • तंत्रज्ञान
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • रेसिपी
No Result
View All Result
manmarathinews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडोमोडी
  • सोलापूर
  • गावाकडच्या बातम्या
  • कृषिगाथा
  • राजकीय
  • हेल्थ
  • सांस्कृतिक
  • कला
  • गुन्हेगारी जगत
  • इतर

Ajit Pawar Solapur Entry Live | उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरात दाखल

मन मराठी by मन मराठी
October 8, 2024
in योजना, राजकीय, सोलापूर
0
0
SHARES
13
VIEWS

Ajit Pawar Solapur Doura : लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरात दाखल झाले आहेत.

सोलापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्वाची ठरणारी आजची मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करावी लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द झाला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थिती होण्याची शक्यता आहे.

Tags: ajit pawarDevendra FadnavisLadki bahin yojna
Previous Post

CM Solapur Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द

Next Post

Ladki Bahin Yojna | लाडक्या बहिणींना आणायला गेलेल्या बस ला मराठा बांधवांनी रिकामीच पाठवली

Related Posts

Breaking | सोलापुरात २५ पाकिस्तानी नागरिक; मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन निर्णय घेणार

by मन मराठी
April 26, 2025
0

सोलापूर - सोलापुरात देखील २५ च्या आसपास पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य असून त्यात सिंधी हिंदू असल्याचे समजते. यात काही लाँग टाईम...

Read more

Kunda Chaha | सोलापूरकरांची भर उन्हाळ्यातही चहाची धमाल! उन्हाचा पारा वाढूनही चहाप्रेमींची गर्दी

by मन मराठी
April 26, 2025
0

प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी सोलापूर : उन्हाळ्याच्या भरातही सोलापूरकरांच्या चहाप्रेमात काही कमी होत नाही. तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले तरीही शहरातील चहाच्या...

Read more

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti |एकात्मता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी विवेक भांडेकर यांची निवड

by मन मराठी
March 17, 2025
0

सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक (दि. १६) रविवारी रोजी सायंकाळी आठ वाजता,...

Read more

असा बनविला जातो गरिबांचा फ्रीज (माठ) VIDEO

by मन मराठी
March 16, 2025
0

होटगी गावात 150 कुंभार बांधव बनवतात गरिबांचा फ्रिज सोलापूर - माठातील पाण्याला एक प्रकारची वेगळी गोडी असल्याने अनेकजण माठातीलच पाणी...

Read more

Holi Parampara| येथे खेळली जाते रक्ताची होळी; दगडाने फोडतात डोकी..! काय आहे परंपरा

by मन मराठी
March 16, 2025
0

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात चक्क रक्तांची धुळवड खेळली जाते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना ?...

Read more

Devendra Fadnavis Holi | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून होळी साजरी, दिल्या शुभेच्छा

by मन मराठी
March 14, 2025
0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत होळी साजरी केली. त्यांनी सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. होळी हा...

Read more
Next Post

Ladki Bahin Yojna | लाडक्या बहिणींना आणायला गेलेल्या बस ला मराठा बांधवांनी रिकामीच पाठवली

ताज्या घडामोडी

Breaking | सोलापुरात २५ पाकिस्तानी नागरिक; मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन निर्णय घेणार

April 26, 2025

Kunda Chaha | सोलापूरकरांची भर उन्हाळ्यातही चहाची धमाल! उन्हाचा पारा वाढूनही चहाप्रेमींची गर्दी

April 26, 2025

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti |एकात्मता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी विवेक भांडेकर यांची निवड

March 17, 2025

असा बनविला जातो गरिबांचा फ्रीज (माठ) VIDEO

March 16, 2025

Holi Parampara| येथे खेळली जाते रक्ताची होळी; दगडाने फोडतात डोकी..! काय आहे परंपरा

March 16, 2025

सर्वाधिक पसंतीच्या

  • Big Breaking | माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking News Solapur : गुळवंची येथे विजेच्या ताराचा शॉक लागून 24 म्हशींचा मृत्यू ; संपूर्ण गाव करतेय हळहळ

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Solapur Breaking | पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन केली आत्महत्या ; कारण अद्याप अस्पष्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Solapur Assembly Vote Counting Live: सोलापुरात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे पाचही उमेदवार आघाडीवर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Live | “आत्मभान आंदोलन” सोलापुरात भीमसैनिकांचे अर्धनग्न होऊन, तोंडाला काळी पट्टी बांधत मूक मोर्चा

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

© 2024 Man Marathi News -Technical Support by DK techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडोमोडी
  • सोलापूर
  • गावाकडच्या बातम्या
  • कृषिगाथा
  • राजकीय
  • हेल्थ
  • सांस्कृतिक
  • कला
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • यशोगाथा
    • योजना
    • ऐतिहासिक
    • नोकरी
    • स्पेशल स्टोरी
    • तंत्रज्ञान
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • रेसिपी

© 2024 Man Marathi News -Technical Support by DK techno's.