Bigg Boss Season 18 : सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस 18 नुकताच सुरू झाला आहे. शो सुरू होताच बिग बॉसच्या Bigg Boss चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या विकेंडला सलमान खान बिग बॉस 18 होस्ट करणार नाही. बिग बॉसमध्ये सलमान खान Salman Khan दिसणार नाहीये. सलमान खानने बिग बॉस 18 शुटींग कॅन्सल केलं आहे माजी नेते बाबा सिद्धिकी Baba Siddique यांची 12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथे हत्या करण्यात आली. बाबा सिद्धिकी आणि सलमान खान यांचे फार जवळचे संबंध होते. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानने बिग बॉसचं शुटींग कॅन्सल Bigg Boss Shooting Cancel केलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
Read more