man marathi news network,
महाराष्ट्रातील एकमेव फळ… जे कच्चं असल्यावर स्त्रीलिंगी असते आणि पिकल्यावर पुल्लिंगी होते
कैरी (Kairee) पिकल्यावर मात्र, तिचा आंबा (Mango) बनतो. यामुळेच आंबा हे फळ (Fruit) पिकल्यावर पुल्लिंगी नावाने ओळखले जाते.
आंबा जेव्हा कच्चा असतो तेव्हा त्याला कैरी म्हंटले जाते. कैरी हे नाव स्त्रीलिंगी आहे.