Sharad Pawar Barshi Rakshabandhan –
महाराष्ट्रातल्या करोडो स्वाभिमानी कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी पवारसाहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जमेल तेंव्हा हातभार लावला.आणि मराठी माणसाच्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा नेहमीच प्रयत्न केला.
अश्या करोडो बहिणींचा लाडका भाऊ,आज पुन्हा आपल्या बहिणीला आठवणीने भेटायला बार्शीत आला होता.असा हा भाऊ देशातील प्रत्येक बहिणीला मिळावा,हीच आजची लोकभावना आहे.
माजी आमदार प्रभावती झाडबुके वय 90 यांनी खासदार शरदचंद्र पवार वय 84 यांना राखी बांधून कर्तव्य बजावले. आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.