नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये दिसतेय. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षक आवडीने ऐकतात. दरम्यान फॅन्ड्री चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली शालू म्हणजेच राजेश्वरी खरातनं नुकतंच लग्न केलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. राजेश्वरीचा फॅन्ड्री चित्रपटातील सोमनाथ अवघडेसोबतचा लग्नातला फोटोही समोर आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोलापूर - वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे सदस्य संतोष धाकपाडे आणि सुरेश क्षिरसागर हे पक्षी निरीक्षणाला हिरज परिसरात गेले असता. केगाव येथे...
Read more