मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मराठा-मुस्लीम आणि दलितांना करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या रणनीतीचा भाग म्हणून आज अंतरवाली सराटी येथे मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी, स्वत: मराठा आदोलक मनोज जरांगे पाटील आणि आनंदराज आंबेडकर आंबेडकर एकत्रित आलेले पाहायला मिळाले. दरम्यान, सज्जाद नोमानी यांनी मनोज जरांगेंबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
Read more