भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांचा सोलापूर शहर उत्तर मधून पाचव्यांदा आमदार
भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विजय देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाजवळ जल्लोष केला.
शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांचा पराभव करत मिळवला दणदणीत विजय.
गुलालाची उधळण करत, ढोल ताश्यांच्या गजरात देशमुख समर्थकांनी केला जल्लोष