शहर मध्य मध्ये फुलले कमळ ; देवेंद्र दादांनी थोपाठले दंड
पहिल्याच प्रयत्नात देवेंद्र कोठे यांचा दणदणीत विजय…! भाजप पदाधिकाऱ्यांचा एकच जल्लोष
पतंग फाडत भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष केल्याचा वीडियो होतोय व्हायरल देवेंद्र कोठेंच्या संपर्क कार्यालयाबाहेर युवकांची तुफान गर्दी.
जेसीबीवर चढून देवेंद्र कोठे यांचा जल्लोष… कटी पतंगचा केला इशारा…केल्याचा वीडियो होतोय प्रचंड वायरल