सोलापूर ब्रेकिंग
– सोलापुरातील भाजपच्या आंदोलनाच्या वेळेस मराठा बांधवांकडून विचारण्यात आला जाब
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रकरणी विरोधात विरोधाला विरोध म्हणून आंदोलन करण्याचे केला आव्हान
– सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होता आंदोलन..
– मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या लाठीचार्ज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मराठा बांधव निषेध व्यक्त करण्यासाठी आले होते एकत्र..
– छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप पदाधिकाऱ्यांसह मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी..
सोमनाथ राऊत, मराठा आंदोलक