Solapur assembly election 2024 results live updates Vote Counting: सोलापूरकर नक्की कोणाला साथ देतात हे पाहणं अतिशय उत्सुकतेचे असणार आहे.
Solapur Assembly Vote Counting Live:
शहर उत्तर मधून २१९२१मतांनी विजकुमार देशमुख आघाडीवर
शहर मध्य मधून १९२८६ मतांनी देवेंद्र कोठे आघाडीवर
दक्षिण मधून २१०१३ मतांनी सुभाष देशमुख आघाडीवर
पंढरपूर मधून समाधान अवतडे १२२९ मतांनी आघाडीवर
माळशिरस मधून राम सातपुते ७००० मतांनी आघाडीवर
अक्कलकोट मधून सचिन कल्याणशेट्टी आघाडीवर