Pandharpur Wari 2024 | ‘वारी स्पेशल’ आषाढीवारीसाठी विशेष गाड्या धावणार ; सोलापूर रेल्वे विभाग झाले सज्ज..!
सोलापूर प्रतिनिधी - पंढरपूर येथे आषाढी यात्रे करिता विशेष गाड्या धावणार. पंढरपुर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातुन व इतर ...