vidhansabha Result २०२४ –
Solapur assembly election 2024 results live updates Vote Counting: सोलापूरकर नक्की कोणाला साथ देतात हे पाहणं अतिशय उत्सुकतेचे असणार आहे.
Solapur Assembly Vote Counting Live:
सोलापूर उत्तर विधानसभा – विजयकुमार देशमुख आघाडीवर
सोलापूर मध्य – चौथ्या फेरीत भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे ७ हजार ८३ मताने आघाडीवर
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख १३८६७ मतांनी आघाडीवर
मोहोळ – राजू खरे ७०० मतांनी आघाडीवर
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी १५००० मतांनी आघाडीवर
पंढरपूर – मंगळवेढा – भगीरथ भालके आघाडीवर
माळशिरस – उत्तम जानकर आघाडीवर
सांगोला – बाबासाहेब देशमुख आघाडीवर
बार्शी – राजेंद्र राऊत ३००० मतांनी आघाडीवर
माढा – अपक्ष रणजित शिंदे आघाडीवर
करमाळा – नारायण पाटील ५००० मतांनी आघाडीवर