सोलापूर प्रतिनिधी –
तुझ्या सावलीत सूख सारे जगाचे तुझ्या दर्शनाने दर्शन सारे तीर्थाचे
संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले असून आज रोजी खासदार प्रणितीताई शिंदे रुपाभवानी मंदिर चौकात श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले.
यावेळी शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अशोक निंबर्गी, विनोद भोसले, भारतीताई यक्कलदेवी, तिरुपती परकीपंडला, नूरअहमद नालवर, संजय गायकवाड, शुभम गुमटे, विश्वास गज्जम, सुभाष वाघमारे, श्रीकांत दासरी यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.