सोलापूर प्रतिनिधी –
आषाढीवारी निमित्त पंढरपुर पायी जाण्यासाठी श्री गजानन महाराज शेगाव संस्थान याची पालखी शेगाव येथुन दि 13जुन 2024 रोजी निघालेली आहे. श्री चा हा पालखीसोहळा आज सकाळी सोलापुर शहरात सकाळी पोहचले यावेळी मा पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख मालक यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करुन पालखीचे स्वागत केले दर्शन घेतले याप्रसंगी सोलापुर शहर पोलीस आयुक्त पी राजकुमार भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नंरेेद्र काळे मा सभागृह नेता संजय कोळी शहर उत्तरचे प्रभारी राजकुमार पाटील संजय कणके बाबुराव जमादार राजाभाऊ काकडे बाळासाहेब आंळसंदे राजाभाऊ गायकवाड आदी मान्यवराचे उपस्थिती होती.