man marathi news,
- सध्या एक फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसत असून त्याची सगळीकडे जोरदार चर्चा आहे.
- राजसाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याचे तर्कवितर्क काढले जात आहेत.
- राजसाहेब ठाकरे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे एक गृहस्थ अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोबत नुकतेच पाहाण्यात आले.
- राज ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता
- चित्रपट नेमका काय असणार? कोण कलाकार असणार? अभिनेत्री, दिग्दर्शिका की निर्माती- तेजस्विनी पंडितची भूमिका यापैकी नेमकी कोणती?
- हे गुपित काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.