सोलापूर प्रतिनिधी –
सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालय येथे सायंकाळी सात वाजता पार पडली. या बैठकीत उत्सव अध्यक्ष पदी विनायक महिंद्रकर यांची तर कार्यवाह पदी आकाश हारकुड व मल्लिनाथ सोलापुरे यांची निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे होते.
अन्य पदाधिकारी असे उपाध्यक्ष, विजयकुमार बिराजदार,महेश मेंगजी,किसन गर्जे, विरेश सक्करगी चक्रपाणी गज्जम,विश्वनाथ गोयल,चिन्मय पाटील
कार्याध्यक्ष -सोमनाथ शरणार्थी
सहकार्यवाह- प्रविण कोनापूरे, अनिल शहापूरकर
कोषाध्यक्ष- शिवानंद सावळगी
कार्यालय प्रमुख-दिलीप पाटील
सहकार्यालयप्रमुख- आनंद तालीकोटी ,संतोष खंडेराव
प्रसिद्धीप्रमुख -शिवानंद येरटे
सांस्कृतिक विभाग प्रमुख-रवींद्र आमणे, अशीष उपाध्ये
मिरवणूक प्रमुख -भारत गोटे, संतोष आकुडे ,गिरीश शहाणे, गोवर्धन दायमा, विनायक घंटे
विशेष महिला प्रतिनिधी -श्रीमती सुमन मुदलियार, हेमा चिंचोळकर,
कायदेशीर सल्लागार-मंगलाताई जोशी चिंचोळकर, बसवराज हिंगमिरे
प्रमुख सल्लागार- लता ताई फुटाणे
हिशोब तपासणीस-जी.जी.बोरगांवकर.
यांची निवड झाली.
*यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुयात… विनायक महिंद्रकर*
यावेळी उत्सव अध्यक्ष व पदाधिकारी यंदाचा गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा होणार असून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व त्याचबरोबर ढोलपथक स्पर्धा,आरास स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस विश्वस्त अध्यक्ष बसवराज येरटे, विश्वस्त सुनिल रसाळे, दास शेळके, नरसिंग मेंगजी, संजय शिंदे,श्रीशैल बनशेट्टी, नंदकुमार उपाध्ये, बसवराज येरटे, सोमनाथ मेंडके, मल्लिनाथ याळगी आणि पदाधिकारी उपस्थित होते.