सोलापूर – धनगर समाज आरक्षणासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी या गावी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदरच्या आंदोलनास आणि धनगर समाजाच्या मागणीस वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, उमेश काळे,महासचिव अनिरुद्ध वाघमारे सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, महासचिव विनोद इंगळे मोहन हरनाळकर ,विक्रांत गायकवाड श्रीमंत हक्के, लक्ष्मण हक्के, सुनील देवकर ,महेश पाटील ,संजय पाटील ,सुरेश पाटील, गणेश आचलारे, तुकाराम कोळेकर, बळी दादा हाके ,अनिल देवकर ,सुनीता मांडेकर ताई सागर कोळेकर ,अण्णासाहेब खांडेकर, बाबासाहेब शिंगाडे महादेव सोनटक्के आणि धनगर समाजातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
Read more