– सोलापुरातील भाजपच्या पहिल्या यादीत तीन आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी.
– सोलापूर शहर उत्तर मधून विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर दक्षिण मधून माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांना भाजपची उमेदवारी.
– तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
– भाजपने जुन्याच सहकाऱ्यांवर टाकला विश्वास.