माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार प्रणितीताई शिंदे व महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत,
सोलापूर शहर मध्य विधानसभा काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतनभाऊ नरोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता मंगळवार दि. 29 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 13:00 वाजता
रामलाल चौक येथून भव्य पदयात्रेचे आयोजन केलेले आहे
तरी काँग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व नागरिक बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती काँग्रेस कमिटी कडून करण्यात आली आहे.