___________________
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त सात रस्ता येथे त्यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अंबादास बाबा करगुळे, हेमाताई चिंचोळकर, रामसिंग आंबेवाले, नलिनीताई चंदेले, प्रतापसिंह चव्हाण, परशुराम सतारेवाले, प्रताप मनसावाले, तिरुपती परकीपंडला, अनिल मस्के, लखन गायकवाड, सुमन जाधव, सागर उबाळे, राजेश झंपले, विवेक इंगळे, आबा मेटकरी, शोभा बोबे, जितू वाडेकर, अप्पा सलगर, प्रियांका गुंडला, मोहसीन फुलारी, नागनाथ शावणे, अभिलाष अच्युगटला, वर्षा अतनुरे, सुनील डोळसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.