सोलापूर प्रतिनिधी –
पावसाळी अधिवेशन 2024…
अध्यक्ष महोदय यंत्रमाग प्रमुख्याने टेरी टॉवेल व जे कार्डच्या चादरिचे उत्पादन होते सोलापुरात जवळपास 14 हजार यंत्रमाग कार्यरत आहेत व तसेच दोन हजार आसपास अत्याधुनिक शटरलेस रॅपेअर लुम्स आहेत प्रामुख्याने हा सगळा कॉटनच्या धाग्यापासून उत्पादन होतो गेले पाच-सहा वर्षांपासून सोलापुरातला हा व्यवसाय यंत्रमागधारकांचा अडचणीतून जात आहे त्याचा एक कारण म्हणजे आयात चायना मायक्रो ट्रॅव्हलमध्ये सोलापूरच्या टेरीटॉवेलची कमी होत असलेली मागणी कमी होत आहे त्याच्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे देशात एमएससीएमी चा फोर्टी थ्री बीएच हा कायदा म्हणजेच पंचेचाळीस दिवसात पेमेंट करायचा आहे आणि यावेळी अन्यथा थकीत पेमेंट आहे ते आयकर भरावे लागणार असा होता त्यामुळे उधारी विकणारा माल तसाच पडून राहिला आणि त्यामुळे त्या बाजारपेठामध्ये प्रचंड मंदी निर्माण झाले. मग या कायद्यामध्ये ज आपण उत्पादन होतो त्याच्यावर आपण केंद्र शासनाला विनंती करणार आहेत काय याच्यामध्ये काहीतरी सूट या व्यवसाय धारकांना मिळणारे का हा विधानमंडळात उपस्थित करत वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचे या विषयाकडे लक्ष वेधून घेतले.
वस्त्रोद्योग मंत्र्यांनी लागलीच आमदार विजय देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून या वस्त्रोद्योगाती उत्पादकांना योग्य तो दिलासा देण्यासंदर्भात आश्वासन दिले