Praniti Shinde In Pandharpur Wari | खा. ताई रमल्या हरिनामाच्या गजरात ; वारकऱ्यांसोबत टाळ-मृदंगांच्या गजरात घातल्या फुगड्या
🚩 विठ्ठल रुक्मिणीच्या दारी,नाचु लागले वारकरी,झिम्मा, फुगड्या फेर धरी..आनंदाने बहरली श्रीहरीची नगरी..!! सोलापूर प्रतिनिधी - इसबावी येथे खासदार प्रणितीताई शिंदे ...