मन मराठी

मन मराठी

Maharashtra Rain Update | चांगल्या पाऊसाने बळीराजा सुखावला;खरीप पेरणीला सुरुवात

सोलापूर प्रतिनिधी - सोलापूर जिल्ह्यात मान्सून सुरू झाला असून अक्कलकोट तालुक्यातील बळीराजांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात हंगामाच्या सुरावातीपासूनच...

School Reopen News : सुरवसे प्रशालेमध्ये पुष्पवृष्टीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत

सोलापूर प्रतिनिधी - होटगी रोड वरील सुरवसे प्रशालेमध्ये पुष्पवृष्टीने व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत...

Snake Fight Video : बापरे..! एका सापाने चक्क दुसऱ्या सापाला केले भक्ष्य

सोलापूर प्रतिनिधी - दिनांक 15 जून 2024 शनिवार रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान, बाळे येथील तोडकरी वस्तीत शैलेश कटके यांच्या घरात...

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे पुन्हा ठरले अपघातग्रस्तांसाठी देवदूत..!

विक्रोळीजवळील अपघातग्रस्त तरुण आणि महिलेला दिला मदतीचा हात ताफ्यातील गाडी देऊन गोदरेज रुग्णालयात केले दाखल मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Crime News : बलात्कार प्रकरणी सराफ व्यापारी माणिक नारायण पेठकर याचा जामीन फेटाळला

सोलापूर- ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट वर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायणपेठकर रा.सोलापूर याचा जामीन अर्ज मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.एस.व्ही.केंद्रे सो...

Praniti Shinde : विठू माऊलीच्या रूपाने पंढरपुरातील माय बाप जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे माझा विजय – खा. प्रणिती शिंदे

🛑 विठू माऊलीच्या रूपाने पंढरपुरातील माय बाप जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे माझा विजय, तुमची सेवा हीच पांडुरंगाची सेवा, केंद्राच्या पर्यटन...

खासदार धैर्यशील मोहिते पाटील मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंचे मानले आभार

Dhairyasheel Mohite Patil Meet Uddhav Thackeray माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट)...

अर्धनग्न बसून तोंडाला फासलं काळं..! साकारला प्रतिकात्मक भ्रष्टाचारी संजय माळी ; जनशक्ती संघटनेचे अनोखे आंदोलन

जनशक्ती संघटनेचे अनोखे आंदोलन,साकारला प्रतिकात्मक भ्रष्टाचारी संजय माळी ; आंदोलनकर्त्या अतुल खूपसे पाटील व त्यांच्या सहकारी आंदोलक यांना पोलिसांनी घेतले...

आनंदाची बातमी ! PM किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याची तारीख जाहीर

देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. केंद्रात NDA सरकारची स्थापना झाल्यानंतर...

बकरी ईदच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेसाठी करावं सर्वांनी सहकार्य : पोलीस आयुक्त एम. राजकुमार

सोलापूर : बकरी ईदच्या अनुषंगाने नमाजाचेवेळी प्रत्येक ईदगाह येथे आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावेत. उपरोक्त सुचनांचे पालन करुन कायदा व सुव्यवस्था...

Page 40 of 42 1 39 40 41 42