Vidhansabha Election 2024 / Solapur Vidhansabha
Solapur / सोलापूर
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४,२४८- सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापुर येथे सूपूर्त केला.
यावेळी यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते दास शेळके, संजय शिंदे, महिला अध्यक्ष प्रमीलाताई तुपलवंडे, शकील मौलवी, हेमाताई चिंचोलकर, तिरुपती परकीपंडला, N. K. क्षीरसागर, चक्रपाणी गज्जम, हाजीमलंग नदाफ, चंद्रकांत कोंडगुळे, चेतमल गोयल, निरंजन नवगिरे, कादर शेख, एजाज बागवान, सुमन जाधव, वीणा देवकते, रेखा बीनेकर, अंजली मंगोडेकर, शोभा बोबे, सलिमा शेख, बसवराज येरटे, बाबा शेख, महादेव हिंगमिरे, सलीम मनूरे, सरफराज शेख, धैर्यशील बाबरे यांच्यासह इतर पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित होते.