महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे गटाकडून बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
काल रविवारी त्यांनी शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आलो.2009 ला आमदार म्हणून शिवसेनेकडून निवडून आलो आणि आता योगायोगाने पुन्हा शिवसेनेकडून निवडणूक लढवतोय हे माझं आहे.
वरिष्ठांकडून आलेल्या आदेशामुळे शिंदे गटाकडून ही जागा लढविल आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाविरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार असल्याने हा धोरणात्मक निर्णय झाला असावा.
माझे प्रतिस्पर्धी पाच वर्षातून एकदा बाहेर पडतात त्यामुळे ही निवडणूक चूरशीची होणार नाही अशी आमदार राजेंद्र राऊत यांनी माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यावर टीका केलीय.
बाईट –
राजेंद्र राऊत,
आमदार आणि उमेदवार शिवसेना