सोलापूर – दक्षिण सोलापूर मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांनी ए बी फॉर्म सहित दाखल केला अर्ज…
– दक्षिण सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून देण्यात आले आहेत दोन उमेदवार…
– शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील तर काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार दिलीप माने यांना देण्यात आली आहे उमेदवारी…
– सोलापुरातील शिवसेना भवन परिसरातुन अमर पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज…
– शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना भवन ते दक्षिण तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली पदयात्रा..