Vidhansabha Election | दिवाळीत फटाके फुटतील, मात्र आपला विजयाचा एटमबॉम्ब फुटेल, असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोपरीतील अष्टविनायक चौक येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने स्वरदीपावली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले, तसेच येत्या 23 तारखेला सर्वांत मोठी देवाची दिवाळी साजरी करायची, त्यामुळे 20 तारीख लक्षात ठेवा, असे देखील त्यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
Read more