Parbhani Protest News –
सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला ; युवा भिमसेना आक्रमक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळत केले आंदोलन;जिल्हा परिषदेसमोर करण्यात आले आंदोलन
युवा भीमसेनेकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
आरोपींविरुद्ध देशद्रोहीचा गुन्हा दाखल करून लवकर कारवाई करावी आणि कोंबिंग ऑपरेशन थांबवावे अन्यथा त्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा देण्यात आला इशारा …