सोलापूर प्रतिनिधी – 25 जुलै पर्यंत रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले यांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाहीत तर पुनम गेट जिल्हाअधिकारी येथे उपोषणला बसणार भोसले यांनी सरकाराला दिला उपोषणाचा इशारा दिला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या मोफत उपचार असतानाही रुग्णांकडून पैसे घेण्याचा प्रकार सर्व हाॅस्पिटल ची चौकशी करावी
धर्मदाय हाॅस्पिटल मधे हाॅस्पिटल च्या बेड पैकी 10/ टक्के राखीव बेड ठेवून गरीब गोर रुग्णांना* *मोफत उपचार देण्याचे असताना देखील त्या हाॅस्पिटल कडून उपचार मिळत नाही किंवा राखीव बेड मधुन अॅडमिट करुन मोफत उपचार देण्यात येत नाही याची ही चौकशी करण्यात यावी.
सर्व हाॅस्पिटलाची हाॅस्पिटल माफक दरात उपचार देण्यात यावे तरी या सर्व हाॅस्पिटल कडून रुग्णांची भितीदयाक परस्थिती निर्माण करुन रुग्णांच्या उपचारात आवाढव्य रक्कम घेण्यात येते या साठी सर्व उपाचाराची व सर्व टेस्ट ची दर सरकाराकडून निच्छीत करण्यात यावी.
खाजगी हाॅस्पिटल व धर्मदया हाॅस्पिटल मधे हाॅस्पिटल मधेच मेडीकल ची परवानगी देण्यात येत आहे ते रद्दकरुन हाॅस्पिटल च्या बाहेर मेडीकल असावे या मुळे रुग्णांचे लुट जास्त प्रमाणत होत असते जर त्यांना परवाणगी नाकारली गेलीतर रुग्णां बाहेर जावून औषध अनुशकतो व भरमसाठ लुट थांबू शकते
पंतप्रधान जनआरोग्य आयुषमान भारत योजना चा लाभ 5 लाखा पर्यंत सर्व हाॅस्पिटला मोफत उपचार मिळावे म्हणून शासनानी काही हाॅस्पिटल ची यादी प्रसिध्द केली गेली परंतु त्या हाॅस्पिटल मधुन आम्हाला अजून आदेश आला नाही किंवा कोणत ही पञ आल नाही अस रुग्णांच्या नातेवाहिकांना सांगुन हाॅस्पिटल कडून भरमसाठ लुटकेली जाते व आणि योजना चा लाभ देण्यात टाळाटाळ करण्यात यैत आहे याची चौकशी करण्यात यावी
या सगळ्या मागण्याचा विचार करुन लवकरात लवकर चौकशी करुन दोषींवर कार्यवाहीकारावी व गोरगरीब जनतेला लवकरात लवकर सर्व उपचारांचा लाभ मिळून दयावा अन्यथा एनार्या 11 जुलै पासून पुनम गेट जिल्हापरिषद येथे उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी या सगळी जबाबदारी सरकाराची व प्रशासनाची असेल यावेळी कृष्णहरी सामल ,नागेश पाढंरे , सुशिल सोनवने , लखन सालगुडे व इतर पदधिकारी उपस्थिती होते.