शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपल्या राजकीय जीवनातील व्यस्त वेळापत्रकमधून वेळात वेळ काढत नेहमीच शेतीसाठी वेळ काढत असतात. आपल्या तुरुंबव या मूळ गावी आमदार भास्कर जाधव यांनी आज शेतीमध्ये नांगरणी करत भात पिकाची लावणी केली. उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी आपल्या मुलांसोबत शेताच्या बांधावर जाऊन शेती करत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
Read more