सोलापूर
धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न…
आज मंगळवेढा येथील कार्यक्रमास जाण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न…
विमानतळ रोडवर मजरेवाडी शाळेजवळ येताच ताफा अडवण्याचा प्रयत्न…
शेखर बंगाळे यांनी केले धनगर आरक्षणासाठी आंदोलन…
गाडयांना आडवं जात भंडारा उधळत मजरेवाडी येथे फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न…