सोलापूर – येथील सुजाता गोपाळ पवार (वय ९१) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन सुना व चार नातवंडे आहेत. त्यांनी देहदान केले होते. थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या त्या नात होत्या. त्या बी. ए. बीटी होत्या. पुण्यात दोन वर्षे शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
Read more