सोलापूर ब्रेकिंग – दोन काळवीटांची झुंज मोबाईल कॅमेऱ्यात कैद
सोलापूर प्रतिनिधी – सोलापुरातील केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये दोन काळवीट नर-मादींची झुंज पाहायला मिळाली. केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कवायत निर्देशक राम भास्कर यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या दोन काळवीटांची सुंदर झुंज कैद केली आहे.
पुढच्या माद्यांवरती आपले वर्चस्व मिळवणे, त्या भागात टिकून राहणे यासाठी एकमेकांना टक्कर देत अशा झुंजी होत असतात अशी माहिती प्राणीमित्र अकबर शेख यांनी दिली आहे.