सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठीची स्पर्धक अंकिता प्रभू वालावलकर ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कोकण हार्टेड गर्लचा कोकण हार्टेड बॉय नेमका कोण आहे याचा चाहते शोध घेत आहेत. अंकिता बिग बॉसमधून बाहेर येताच लग्न करणार आहे असं तिने सांगितलं पण तिचा होणारा नवरा कोण आहे हे तिनं गुलदस्त्यात ठेवलं. पण दसऱ्याच्या मुहूर्तावर अखेर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे.
सोलापूर - वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे सदस्य संतोष धाकपाडे आणि सुरेश क्षिरसागर हे पक्षी निरीक्षणाला हिरज परिसरात गेले असता. केगाव येथे...
Read more