मोठी बातमी! पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना अटक.!
Rahat Fateh Ali Khan Aressted News |
मला अटक करण्यात आलेली नाही; राहत फतेह अली खान यांनी इंस्टाग्रामला शेअर केला VIDEO
पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना अटक करण्यात आली असल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यांनी दिलं होतं. मात्र राहत फतेह अली खान यांनी इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर करत हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे.